-
ad Knowingly, deliberately, designedly.
-
क्रि.वि. समजून उमजून ; विचारपूर्वक , बुध्दिपुरस्पर ; उघडया डोळयांनीं ; ज्ञातत . मुला , जाणून पुसूनच हा कागद मी तुला दिला . - बाळ २ . ६५ . [ जाणणें , उमजणें , पुसणें इ० ]
-
See : मुद्दाम
-
क्रि.वि. उघडया डोळ्यांनी , कळून सवरून , जाणीवपूर्वक , दाटून , बुद्धिपुरस्सर , बुद्धया , मुद्दाम , विचार - पूर्वक , समजून उमजून , हेतुत ;, हेतुपूर्वक .
Site Search
Input language: