Dictionaries | References

विसुकुसणें

   
Script: Devanagari
See also:  विसकुसणें

विसुकुसणें

 उ.क्रि.  विस्कटणें ; विसकळित होणें ; गोंधळणें ; घोटाळणें ; बिघडणें . एवं द्वैतासी उमसों । नेदी ऐक्यासी विसकुसों । - अमृ २ . ६९ . तेचि बुध्दि जालिया विसुकुसे । कैसेनि आतां । - ज्ञा ८ . ६७ . विसकुस , विसकुसें - स्त्रीन . बिघाड ; गोंधळ ; अस्ताव्यस्तपणा ; कासाविसी . विसकूस - वि . गोंधळलेली ; विसकटलेली .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP