वीज उपभोक्त्यास दिले जाणारे बिल ज्यात त्याने वापरलेली वीज व त्यासाठी द्यावयाची रक्कम ह्याचा तपशील असतो
Ex. ह्यावेळी वीजबिल जास्त आले आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinबिजली का बिल
sanविद्युत् देयकम्