Dictionaries | References

वृत्ती

   
Script: Devanagari

वृत्ती

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जे रचणुकेंत माधूर्य, ओज, प्रसाद, बी गूण येतात अशें शब्द योजनेचें खाशेलपण   Ex. साहित्यांत मधुरा, पुरुशा, प्रौढा, बी वृत्ती आसात
HYPONYMY:
प्रियंवदा उपेंद्रवजा अश्टी
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
panਵ੍ਰਿਤੀ
tamசந்தம்
telవృత్తులు
urdہم آہنگی , حرفی تماثل
   See : वृत्यानुप्रास

वृत्ती

 ना.  धर्म ( मनाचा ), वागणूक , स्वभाव ;
 ना.  चरितार्थाचे साधन , धंदा , निर्वाहाचा उद्योग , पेशा , योगक्षेम , व्यवसाय ;
 ना.  आचरण , वर्तनक्रम .

वृत्ती

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मनाचा कल   Ex. तो समाधानी वृत्तीचा मनुष्य आहे
   See : काम

वृत्ती

  स्त्री. वृत्त ; वार्ता . वृत्ती कोण्ही नेणती । - मुआदि २९ . १३२ . वृत्तीक - १ वार्ता जाणविणारे . जे वृत्तीक जाले हृदइं । अनुरागाची । - ऋ ६६ . २ वृत्तिक पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP