Dictionaries | References

वेंघणें

   
Script: Devanagari
See also:  वेंगणें

वेंघणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   In this sense better intransitively, as To hang upon so as to bend down.
   To be exhausted or spent; to be overcome with sickness, fatigue, anxiety, apprehension.

वेंघणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   Climb.
 v i   Be exhausted. Hesitate.

वेंघणें

 अ.क्रि.  ( आजार , कष्ट , चिंता , उपवास इ० कारणामुळ ) थकणें ; गळणें . वेंगणें पहा . [ सं . व्यंग ; म . वेंग ]
 उ.क्रि.  १ पर्वत , झाड , जिना , घोडा इ० वर आरोहण करणें , चढणें . शृंगारिला हय तयावरि भूप वेंघे । - र . तदुपरी जव वेंघे विप्र सोपानपंक्ति । - सारुह ५ . २२ . २ लोंबकळणें ; ( फांदी इ० ला लोंबकळून ) खाली ओढणें , वांकविणें ; लोंबकळत राहणें . ( अकर्मक प्रयोग ) देवही तैसे तरू कवळुनी । वृक्षापरी वेंघती । - नव १२ . १७८ . ३ मिठी मारणें . म्हणोनि गळयासि वेंघत । - कथा १ . १३ . २० . [ वेंग = कवटाळणें ]
 अ.क्रि.  करूं कीं नको करूं ह्या विचारानें साशंक स्थितींत पडणें ; कचरणें ; शंकित होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP