Dictionaries | References

वेड पिकणें

   
Script: Devanagari

वेड पिकणें     

एखाद्या गोष्टीबद्दल पुष्कळांना फाजील जिज्ञासा उत्पन्न होणें
एखादी वेडसर वाटणारी गोष्ट पुष्कळजणांनीं करणें
सर्वजणांनीं वेडयासारखें वागणें.
असमंजसपणा, अविचार बोकाळणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP