Dictionaries | References

वेवट

   
Script: Devanagari

वेवट     

 न. संकट ; त्रास . पाडवांच्या बाचें मी काय लागें । त्यांची वेवटे सोशी अनेगें । - एभा २४ . ३८३ . [ सं . विवेष्ट ] वेवतणें , वेवंतणें - उक्रि . १ वेढा घालणे व लगटणें , नेट करणें . २ भंडावणें ; त्रास देणें ; जिकीर करणें ( भिकारी इ० नी ). [ सं . विवेष्टन ] वेवतून घेणें , वेतवेतून घेणें - भंडावणे ; त्रास देणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP