Dictionaries | References

वैणगंगा

   
Script: Devanagari

वैणगंगा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मध्यप्रदेशाच्या सिवनी जिल्ह्याच्या दक्षिणेकडील गोपाळगंजजवळील मुंडारा येथील एका कुंडातून बाहेर पडणारी व लहान प्रवाहाच्या रूपात प्रवाहित होणारी एक पवित्र नदी जी पुढे गोदावरीला जाऊन मिळते   Ex. वैणगंगा आपल्या प्रवासात कितीतरी तहानलेल्या कंठांची आणि जमिनीची तहान भागवते.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वैणगंगा नदी
Wordnet:
hinबैनगंगा
sanवैनगङ्गानदी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP