Dictionaries | References व वोल्हावणें Script: Devanagari Meaning Related Words वोल्हावणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १ ओले होणें . वोल्हावेल तनु होईल शीतळ । - तुगा २०१८ . २ शांत होणें , करणें . - ज्ञा ११ . २९० ; १३ . ११५८ वोल्हावण , वोल्हावन - न . ओला लेप ; ओलेपणा . तया प्रमेयाची वोडवन । वरि दीजे साहित्याचे वोल्हावन । - भाए १२ . वोल्हावा - पु . ओलावा ; ( ल . ) आधार . नामरूपाही वोल्हावा । आपणचि जो । - ज्ञा ९ . २८६ . वोल्हासा - पु . ओलावा . - अमृ ६ . ३४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP