-
a Short-sized, dwarfish, diminutive. Rude, brutal, overbearing.
-
Short-sized, dwarfish, diminutive. 2 P Rude, brutal, overbearing.
-
पु. १ सोडगा ; सोटा ; खुंट . २ वाळलेला झाडाचा सोट . ठेंग्या केवि अंकुर । - तुगा ३०८६ . ३ खांबा खालचें उथळें , खुर्ची , बैठक . ४ ( अशिष्ट ) शिश्न . ५ टेंभा ; गर्व ; डौल ; पोकळ दरारा . ( क्रि० मिरविणें ; वाढविणें ; माजविणें ; मातविणें ; दाखविणें ). ६ बंड ; दंगा . ( क्रि० माजविणें ; मातवणें ; उठविणें ; मांडणें ). ७ ठेंगेमत ; पाखंडमत ( क्रि० माजवणें ; मातविणें ; मांडणें ); उर्मटपणा . [ हिं . ] - वि . ( व . ) मध्यें तोंड खुपसणारा ; बीचमें मेरा चांदभाई ; उर्मट .
-
स्त्री. चालढकल ; नकार ( मागणी , अर्ज , यासंबंधीं ). [ ठेंगा ]
Site Search
Input language: