Dictionaries | References

शट्‍कर्णी

   
Script: Devanagari

शट्‍कर्णी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   (In the ear of six.) with करंणें Divulge.

शट्‍कर्णी     

ना.  जाहीर , प्रसिद्ध , सर्वश्रुत , सर्वांना ठाऊक असलेली .

शट्‍कर्णी     

क्रि.वि.  ( प्र . ) षट्‍कर्णी ; सर्वत्र प्रसिध्द ; जाहीर ; उघड . ( क्रि० करणें ; होणें ; जाणें ; येणें . याशीं जोडून ). तीन मनुष्यांस समजलेली गोष्ट गुप्त राहूं शकत नाहीं यावरून . [ सं . षट् ‍ = सहा + कर्ण = कान ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP