Dictionaries | References

शरांटी

   
Script: Devanagari

शरांटी

  स्त्री. बाणाची कामटी . - क्रिवि . ( महानु . ) बाणांच्या आंटींत , कैचींत . शरांटी पिढौनु । तों हीं खांडेंसूनु । - शिशु ४४२ . ( टीपग्रंथ ) शराभ्यास - पु . धनुष्यविद्या ; शरसंधान करण्याची संवय ; शिक्षण . [ सं . ] शरासन - न . १ धनुष्य ; चाप . २ शरसंधान ; बाण फेंकणें . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP