Dictionaries | References

शहरग

   
Script: Devanagari

शहरग

  स्त्री. कानाच्या बाजूला गळयावर असणार्‍या मोठया शिरा . [ फा . शह्‍रग् ‍ = हाताची मोठी शीर ]
०उलटी   बाँकमधील एक डाव ; आपल्या हातांतील जंबियानें आपल्या उजव्या बाजूच्या अर्थात् ‍ जोडीदाराच्या डाव्या बाजूच्या कानाजवळील मोठया शिरेवर मारणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP