Dictionaries | References

शाप

   { śāpḥ }
Script: Devanagari

शाप     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी के अनिष्ट की कामना से कहा हुआ शब्द या वाक्य   Ex. गौतम ऋषि के शाप से अहिल्या पत्थर हो गयी ।
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अभिशाप श्राप शराप अभिशस्ति बददुआ अवक्रोश अवग्रह
Wordnet:
asmশাও
bdसाव
benশাপ
gujશાપ
kanಶಾಪ
kasبَد دُعا
kokशाप
malശാപം
marशाप
mniꯁꯥꯞ
nepसराप
oriଅଭିଶାପ
panਸ਼ਰਾਪ
sanशापः
tamசாபம்
telశాపం
urdبددعا

शाप     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  कोणाचेंय वायट जांवचें हे इत्सेन म्हणिल्लें वाक्य वा उतर   Ex. गौतम ऋशीच्या शापान अहिल्ल्या फातर जाली
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शिराप
Wordnet:
asmশাও
bdसाव
benশাপ
gujશાપ
hinशाप
kanಶಾಪ
kasبَد دُعا
malശാപം
marशाप
mniꯁꯥꯞ
nepसराप
oriଅଭିଶାପ
panਸ਼ਰਾਪ
sanशापः
tamசாபம்
telశాపం
urdبددعا

शाप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A curse or an imprecation. v दे, हो. शाप जडणें -लागू होणें -बाधणें To take effect--a malediction.

शाप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A curse.

शाप     

ना.  अभिशाप , तळतळाट , वाईट चिंतणे .

शाप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्याचे वाईट व्हावे या हेतूचे व अर्थाचे उच्चारलेले वाक्य   Ex. गौतमऋषीच्या शापाने अहल्येची शिळा झाली
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmশাও
bdसाव
benশাপ
gujશાપ
hinशाप
kanಶಾಪ
kasبَد دُعا
kokशाप
malശാപം
mniꯁꯥꯞ
nepसराप
oriଅଭିଶାପ
panਸ਼ਰਾਪ
sanशापः
tamசாபம்
telశాపం
urdبددعا

शाप     

 पु. एखाद्याचें वाईट व्हावें म्हणून केलेला वाक्प्रयोग ; अभिशाप ; अनिष्टचिंतन ; तळतळाट . ( क्रि० देणें ; होणें ; जडणें ; लागू होणें ) [ सं . ]
०वठणें   एखाद्याचा कार्यनाश होणें ; हानि होणें .
०गुण  पु. शापाचा परिणाम ; शापफल . ( जाति , कुल , समुदाय इ० तील व्यक्तीमध्यें जे कांहीं स्वभावसिध्द दोष असतात ते पुरातन ऋषींच्या शापामुळें असतात अशी समजूत ). वाघुळांनीं उलटें टांगून घ्यावें असा त्यास शापगुण आहे .
०ग्रस्त वि.  शापयुक्त ; शापानें पीडिलेला , बाधित . [ सं . ]
०दग्ध वि.  शापानें नाश दुर्दशा पावलेला , पीडलेला . [ सं . ]
०बध्द वि.  शापानें बांधला गेलेला . [ सं . ]
०मुक्त वि.  शापाच्या पीडेंतून मुक्त झालेला ; सुटलेला . [ सं . ]
०मोचन  न. शापापासून सुटका , सोडवणूक . [ सं . ]
०शापणें   क्रि . शाप देणें ; अनिष्ट चिंतणें . अन्यायाविण शापिले ऋषि मला . [ सं . शाप् ‍ ] शापादपि , शरादपि - वि . १ शाप देण्यास व युध्द करण्यासहि समर्थ ; ( ऋषि आणि योध्दा . ) ( शाप देऊन भस्म करण्याची शक्ति व त्याचप्रमाणें बाणांनी ठार करण्याची शक्ति या दोनहि द्रोणाचार्यांचा अंगीं होत्या ; म्हणून हें विशेषण प्रथम त्यास लावलेलें आढळतें . २ ( ल . ) व्यवहारांत आणि त्याचप्रमाणें शास्त्रांत , विद्येंत पारंगत ; धर्म आणि कर्म यांत सारखा निपुण ; गृहस्थाई व भिक्षुकी या दोन्हींत निपुण . समानार्थी शब्द शापानुग्रहसमर्थ ; निग्रहानुग्रहसमर्थ ; मुत्सद्दी असून शिपाई इ० - क्रिवि . १ धर्मश्रेष्ठता आणि सामर्थ्य यांच्या जोरावर ; कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारें . [ सं . शापात् ‍ + अपि , शरात् ‍ + अपि . ] शापित - वि . १ शापलेला ; तळतळाट घेतलेला . २ शपथ घ्यावयास लावलेला , भाग पाडलेला ; शपथ घेतलेला . [ सं . ] शापोध्दार - पु . शापापासून मुक्तता ; शापमोचन . [ सं . ] शापी - स्त्री . ( कु . ) चिलमीचा फडका छापी .

शाप     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : सराप

शाप     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
शाप  f. 1.m. (ifc.f(). ; fr.शप्) a curse, malediction, abuse, oath, imprecation, ban, interdiction (acc. with √ वच्, √ दा, प्र-√ यम्, न्य्-√ अस्, वि-√ सृज्, आ-√ दिश्, ‘to pronounce or utter a curse on any one’, with dat.gen.loc., or acc. with प्रति), [MBh.] ; [Kāv. &c.]
शाप  m. 2.m. (of doubtful derivation) floating wood or other substances, [RV.] ; [AV.]

शाप     

शापः [śāpḥ]   [शप्-घञ्]
A curse, an imprecation, anathema; शापेनास्तंगमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः [Me.1,92;] [R. 1.78;5.56,59;11.14.]
An oath, asseveration.
Abuse, calumny.
An interdiction, a ban.
Trouble, disturbance (उपद्रव); मुक्तशापं वनं तच्च तस्मिन्नेव तदाहनि [Rām.1.26.35.] -Comp.
-अन्तः, -अवसानम्, -निवृत्तिः  f. f. the end of a curse; शापान्तो मे भुजगशयना- दुत्थिते शार्ङ्गपाणौ [Me.112;] [R.8.82.]
-अम्बु, -उदकम्   water used in formularies of cursing.
-अस्त्रः   'having a curse for a weapon', a sage, saint; त्राणाभावे हि शापास्त्राः कुर्वन्ति तपसो व्ययम् [R.15.3.]
-उत्सर्गः   the utterance of a curse.
-उद्धारः, -मुक्तिः  f. f.,
-मोक्षः   release or deliverance from a curse.
-ग्रस्त a.  a. labouring under a curse.-प्रदानम् uttering of a curse.
-मुक्त a.  a. released from a curse.
-यन्त्रित a.  a. restrained by a curse.

शाप     

Shabda-Sagara | Sanskrit  English
शाप  m.  (-पः)
1. Oath, affirmation by oath or ordeal.
2. Curse, impreca- tion.
3. Abuse.
E. शप् to swear, aff. घञ् .
ROOTS:
शप् घञ् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP