Dictionaries | References

शारॅ

   
Script: Devanagari
See also:  शारा , शारी

शारॅ

  पु. स्त्री . न . १ भय ; कंप . ( प्र . ) शहरा पहा . तया प्रस्तावाच्या अंगीं । शारें भरे सुमनाचें । - मुरंशु ४४० . २ हींव ; थंडीताप . दूत सांगती श्रीहरी । वर्‍हाडणीसी लागली शारी । - एरुस्व १४ . ६८ . जेंवीं कां शारियाचें शीत । घामज्वरासमवेत । - एभा १७ . ५५ . ज्वर पाचाव आणि शारें । - दा ३ . ६ . २६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP