Dictionaries | References

शिलतास

   
Script: Devanagari

शिलतास

 क्रि.वि.  दुथडी ; एका तीरापासून दुसर्‍या तीरापर्यंत ; तुडुंब ; पूर्णपणें भरून . नदी शिलंतास भरून चालली . शेत शिलंतास पेरलें - पिकलें - आलें - गेलें - बुडालें - जळलें . [ शेल = कडा + तास = पात्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP