Dictionaries | References

तास

   
Script: Devanagari

तास     

noun  गेलेनायनि थाखाय रोजा लेखानि खना मोनब्रै गोनां साफायनाय थुख्रा, जेराव गाबफोरनि सावगारि एरखांनाय थायो   Ex. बियो रागायाव तासखौ बिसियो
HYPONYMY:
सिंग्रि
MERO STUFF OBJECT:
लेखा बिलाय
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmতাচ
benতাস
gujગંજીફો
hinताश
kanಇಸ್ಪೀಟಿನ ಎಲೆ
kasتاسہٕ پٔٹۍ
kokइस्पिको
malചീട്ട്
marपत्ते
mniꯖꯋ꯭ꯥꯔ꯭ꯆꯦ
nepतास
oriତାସ୍
panਤਾਸ਼
tamவிளையாடும் சீட்டு
telపేకముక్క
urdتاش , کارڈ , گنجفہ , پتّہ

तास     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : ताश

तास     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाचेर वेगळेवेगळे नदरेंतल्यान विचार करूं येता वा करपाचो हेत आसता अशें खंयचेय वस्तू विशीं ते गजाली भितरलें एक   Ex. भारतीय अर्थवेवस्थेच्या वेगळ्यावेगळ्या तासांचेर विचार करप गरजेचें आसा
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बाजू पैलू
Wordnet:
bdबिथिं
benদিক
kasرۄخ , پاس
marपैलू
panਪੱਖ
urdپہلو , صورت , تدبیر , ترکیب , نکتہ
noun  जातूंत एक एक विशय शिकयतात असो विद्यालयांनी बी केल्लो वेळाचो वांटो   Ex. गणिताचो शिक्षक येवंक नाशिल्ल्यान आयज दुसरो तास नाशिल्लो
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वर्ग
Wordnet:
asmঘণ্টা
bdफरासम
benক্লাস
gujતાસ
hinघंटा
kanತಾಸು
kasپیٖرَڑ
malമണിക്കൂര്‍
marतास
mniꯄꯤꯔꯤꯌꯗ
oriପିରିୟଡ଼୍‌
panਪੀਰੀਅਡ
sanतासिका
telగంట
urdگھنٹہ , گھنٹی
See : वर, वर

तास     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To be somewhat advanced, or to be growing nicely;--used of corn.
The blue jay, Coracias Indica.
Chipping, paring, working with the adz. 2 Chipping-work, work performed or executed with the adz. 3 तास is further A notch or nick, a chipped hollow.

तास     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An hour. A
gong. The blue jay.
  The bed of a river. A furrow dug along by the plough.
 m  तासकाम
  Chipping; chippingwork.

तास     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शिक्षणसंस्थेत विषय शिकवण्यासाठी ठरवलेली वेळ   Ex. उद्या बारा ते एक माझा संस्कृताचा तास आहे.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঘণ্টা
bdफरासम
benক্লাস
gujતાસ
hinघंटा
kanತಾಸು
kasپیٖرَڑ
malമണിക്കൂര്‍
mniꯄꯤꯔꯤꯌꯗ
oriପିରିୟଡ଼୍‌
panਪੀਰੀਅਡ
sanतासिका
telగంట
urdگھنٹہ , گھنٹی
noun  साठ मिनिटांचा काळ   Ex. सर्व गाड्या एक तास उशिराने धावत होत्या
MERO COMPONENT OBJECT:
मिनिट
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujકલાક
kanಘಂಟೆ
kasگَنٛٹہٕ
kokवर
malമണിക്കൂർ
mniꯄꯨꯡ
nepघण्टा
oriଘଣ୍ଟା
panਘੰਟਾ
sanघटिका
tamமணிநேரம்
urdگھنٹہ
See : घंटा, नीळकंठ, घंटा, तासभर

तास     

 पु. निळ्या रंगाचा एक पक्षी ; चास . सव्य जाती वायस । अपव्य जाती तास । - भारा , बाल १२ . २४ . [ सं . चाष ; चास ]
 न. ( व . को . कु . ) १ नांगराने किंवा पाभरीने जमीनीस पडणारी रेषा ; कोरणी ; घळ ; खोबणी . २ ( व . ) उभ्या पिकाच्या ( रोपांच्या ) दोन उभ्या ओळींमधील अरुंद जागा ; पाट . ३ नदी - ओढ्याचे पात्र ; उन्हाळ्यांत नदीच्या प्रवाहाचे जे अनेक बारीक भाग , ओहोळ होतात त्यापैकी एक . ४ नांगराने जमीन नांगरण्याची क्रिया ; नांगरणी . राजापुरप्रांती सात तासे घालावी तेव्हा ऊंस पेरावा . ५ ( कु . ) तिसरी नांगरणी . [ सं . सीता . वर्णविपर्यासाने ] ताशी - सी लागणे - ( पीक इ० ) चांगल्या रितीने वाढीस लागणे . तासावर येणे - ( व . ) ( जमीन इ० ) वहितीस , पेरण्यास योग्य होणे .
 पु. ( माण . ) ( तुरी इ० पिकांवर ) आळ्यांच्या रुपाने पडणारा रोग . - शे ६ . २७२ .
 पु. १ ( गो . ) पेरणीच्या वेळी शेतांत चोहोकडे सारखा चिखल करण्याचे , एका बांबूच्या टोकांस फळी लावून केलेले शेतीचे एक हत्यार , निवळी . ( क्रि० घालणे ). - बदलापूर २८७ . २ वरील हत्याराने शेतांतील चिखल सारखा करुन शेत समतळ करण्याची क्रिया .
 पु. गांवातून जाणार्‍या नदीच्या प्रवाहाच्या बाजूस बांदलेला घाट .
 स्त्री. ( कु . ) वल्हविण्याची लांब काठी ; लहान बांबू ताज पहा .
 पु. १ ( व . ) अडीच घटिकांचा कालावधि ; साठ मिनिटांचा काळ . २ ( वाद्य . ) घड्याळ ; एक वाद्य ; अर्ध तसु जाडीचा भाकरीएवढा काशाचा गोल तुकडा . याच्यावर लाकडाच्या मोगरीने आघात करुन ध्वनि उत्पन्न करितात . देवाची आरती करतांना किंवा अडीच घटकांचा कालवधि दर्शविण्याकरितां हा वाजवितात . तदुपरि मग सायंकाळिचा तास वाजे । - सारुह ५ . ४० . घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा । [ अर . तास ]
 पु. १ ( सुतारी धंदा ). ( कों . ) हत्याराने ( लाकूड इ० ) तासणे ; छाटणे ; रंधणे . २ तासण्याची क्रिया . ३ ( लांकूड खडक इ० कांचा ) छाटलेला , तोडलेला , तासून काढलेला टवका ; कपरी , तुकडा . तेथे सुतारे काढिता तास । तिसी जाहला भूमि वास । - कथा २ . ९ . ११२ . टेकडीच्या उंच माथ्याचे तास काढून टाकले होते . - कोरकि १९ . ४ . खांच ; खांड ; खाप . ५ ( सोनारी धंदा ) एक प्रकारची नक्षी . बांगडीवर जो घासून चौकोनी सपाट भाग करतात तो . ( क्रि० मारणे ). सोनारास त्यावर तास मारण्यास सांग . [ सं . तक्ष ]
०काम  न. १ लांकूड , धातूचे दागिने इ० तासण्याचे काम . २ तासण्याने ( लांकूड इ० पदार्थांवर ) झालेला संस्कार . तास पहा .
०लोटी वि.  ( व . ) शेत ज्या दिशेने केलेली ( पेरणी इ० ). [ तास + लोटणे ]
०आळ्य   स्त्रीअव . शेताच्या मातींत होणार्‍या आळ्या . ह्या आळ्या कोंवळे पीक खाऊन टाकतात .
०कामी   म्या वि .( वाकस इ० नी ) तासणारा ; तासकाम करणारा . [ तासकाम ]

तास     

ताशीं-सीं लागणें
(पीक इ.) चांगले वाढीस लागणें.
तास वाजतो, अंमल गाजतो
प्रहर झाल्‍याचा सूचक असा टोला तासावर दिला म्‍हणजे एखाद्याचा अंमल चालू आहे असे स्‍पष्‍टपणें कळून येते.

तास     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  खेल्नका लागि मोटो कागजमा चारैपट्टि छापेको टुकुरो, जसमा रङ्गका बुटा वा तस्बिर छापिएका हुन्छन्   Ex. उसले रिसले तास च्यातिदियो/यस आलमारीमा धेरै जोडी तास राखेका छन्
HYPONYMY:
चिडीया
MERO STUFF OBJECT:
कागज
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पत्ती
Wordnet:
asmতাচ
bdतास
benতাস
gujગંજીફો
hinताश
kanಇಸ್ಪೀಟಿನ ಎಲೆ
kasتاسہٕ پٔٹۍ
kokइस्पिको
malചീട്ട്
marपत्ते
mniꯖꯋ꯭ꯥꯔ꯭ꯆꯦ
oriତାସ୍
panਤਾਸ਼
tamவிளையாடும் சீட்டு
telపేకముక్క
urdتاش , کارڈ , گنجفہ , پتّہ
noun  ताशका पत्तीहरूले खेलिने खेल   Ex. केही मान्छेहरू बगैंचामा तास खेलिरहेका छन्
HYPONYMY:
तीन पत्ती रमी
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ताश
Wordnet:
asmতাচ
bdथास गेलेनाय
gujતાશ
kasزار
malചീട്ട് കളി
oriତାସ
sanक्रीडापत्रम्
tamசீட்டு விளையாட்டு
urdتاش
See : चक्की

Related Words

तास   hour   पैलू   तास बूटी   ताश   लडका कमाते आठ तास, पैका कमाते चोविस तास   60 minutes   hr   card game   cards   پیٖرَڑ   تاش   দিক   ତାସ   ପିରିୟଡ଼୍   પાસું   ਪੀਰੀਅਡ   તાશ   તાસ   फरासम   थास गेलेनाय   तासिका   pip   சீட்டு விளையாட்டு   ತಾಸು   ചീട്ട് കളി   മണിക്കൂര്‍   घंटा   इस्पिको   क्रीडापत्रम्   তাচ   তাস   ਤਾਸ਼   पत्ते   تاسہٕ پٔٹۍ   पहलू   விளையாடும் சீட்டு   দিশ   ক্লাস   ତାସ୍   बिथिं   பக்ஷம்   పేకముక్క   ചീട്ട്   facet   ଦିଗ   ગંજીફો   పక్షం   ಪಾರ್ಶ್ವ   വശം   card   spot   زار   ਪੱਖ   अंशः   minute   வகுப்பு   ಇಸ್ಪೀಟಿನ ಎಲೆ   ঘণ্টা   గంట   plough furrow   aspect   paring chisel   hour rate   chipping edge   shavings   question hour   off period   paring gouge   paring tool   kilowatt hour   ampere-hour efficiency   ampere0hour capacity   ampere hour capacity   furrow sowing   evaluation period   machine hour   man-hour   discussion period   class period   watt hour efficiency   तासां   वांकोरणे   standard hour   total time-load   hours   अडास   actual hours   watt hour meter   ampere-hour   working hours   तासची   machine hour rate   banking hours   a.h.m.   hourly-rated   w.h.   नऊ हस्तवाद्यें   श्रमतास   gong   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP