Dictionaries | References

शुकर

   
Script: Devanagari
See also:  शुक्र

शुकर

  न. सूकर ; डुकर . तुका म्हणे घुबड ऐसेजन्म सरिसें शुकराचें । - तुगा २४६८ . [ सं . सूकर ]
  पु. आभार ; आभारप्रदर्शन . ईश्वरें पुनर्जन्म केला त्याचा शुक्र कोठवर करावा . - रा ६ . ६२१ . [ अर . शुक्र् ‍ ]
०करना   आभार मानणें .
०गुजार वि.  कृतज्ञ ; आभारी .
०गुजारी  स्त्री. कृतज्ञता ; आभारप्रदर्शन . बडेसाहेबाने आम्हांपासून नवी डाकेविसी आपली शुक्रगुजारी व येहसानमन्दाचें विनंतिपत्र याजकरितांच लिहविले . - पदमव ९९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP