|
स्त्री. अभ्यासाकरितां , शिकण्याकरितां , प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरितां , करावयाच्या संस्कार , विधि अथवा प्रयोगाची तालीम , मांडणी ; पूर्व प्रयत्न . [ सं . शुष्क + इष्टि ] शुष्कोपचार - पु . अव . १ कोरडे , निष्फळ , व्यर्थ उपाय , योजना ; बेफायदा तरतूद . २ ( ल . ) निरर्थक , पोकळ , प्रतिकार , आश्वासन , शुभेच्छाप्रदर्शन शुभचिंतन .
|