Dictionaries | References

संकल्पाखालीं पर्वणी (संपावयाची)

   
Script: Devanagari

संकल्पाखालीं पर्वणी (संपावयाची)     

प्रारंभीच्या पूर्वतयारीमध्येंच सर्व वेळ जाऊन मुख्य गोष्ट बाजूला राहणें. नमनाखालीं रात्र सरुन कीर्तन मुळींच न होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP