Dictionaries | References

संतजय

   
Script: Devanagari

संतजय     

 पु. एखादा मनुष्य शिंकला वगैरे म्हणजे हा वाक्यप्रचार वापरतात . याचा अर्थ खरें आहे , सत्य आहे , खरे होवो , खरोखर , रास्तपणें असा होतो [ सत्य + जय किंवा शतायुषी हो , चिरंजीव हो असाहि होतो . शतंजीव सत्यंजो असाहि एक पर्याय आहे . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP