Dictionaries | References

संयन

   
Script: Devanagari
See also:  संयम

संयन     

पुन . १ निर्बंध ; बंधन ; मर्यादा . २ निग्रह ; दमन ; आवर ; आळा ; दाब . तेथ संयमाग्नाची कुंडे । - ज्ञा ८ . ५० . ३ व्रत ; नियम ; ४ ( योग . ) ध्यान , धारणा व समाधि मिळून होणारा निग्रह . [ सं . सम् ‍ + यम् ‍ ] संयमनी - स्त्री . यमपुरी ; यमनगरी . सयमी - पु . निग्रही ; आपले विकार ताब्यांत ठेवले आहेत असा पुरुष ; तपस्वी ; योगी ; जितेंद्रिंय .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP