Dictionaries | References

सगुणीकवडी

   
Script: Devanagari
See also:  सगुणी , सगुण्या ; सगा

सगुणीकवडी

  स्त्री. स्त्री . पु . तळाशी सपाट व पृष्ठभाग फुगीर व गोलाकार असलेली कवडी . ही समईत घातली असतां तेल कमी जळतें अशी समजूत आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP