-
धावि . १ युक्त ; सहित ; ( समासांत ) विद्या - पुत्र - शास्त्र - ज्ञान - धन - गुण - पुण्य - संपन्न . अहो संपन्न सर्व गुणें । - तुगा ७१४ . २ श्रीमंत ; ऐश्वर्ययुक्त ; वैभववान् ; उत्कर्षयुक्त . ३ अर्जित ; मिळविलेलें ; संपादिलेलें ; कमाबिलेलें . आतां देह वाचा चित्तें । यथासंपन्नें वित्तें । - ज्ञा १६ . ८५ .
-
वि. युक्त , सहित ;
-
p Possessed of; prosperous. Accomplished.
-
Possessed of, endowed with, esp. with implication of Copiousness, richness, fullness. In comp. as शास्त्रसंपन्न Master of the Shástras, विद्यासंपन्न, पुत्रसंपन्न, ज्ञानसंपन्न, धनसंपन्न, गुण- संपन्न, आख्यासंपन्न, पुण्यसंपन्न, सैन्य-अश्व-गज-पदाति- रथ-ऐश्वर्य-कीर्त्ति-वृत्ति-वित्त-शक्ति -बुद्धि -विचार -वेदशास्त्र -संपन्न. 2 Prosperous, flourishing, thriving, opulent, affluent. 3 Accomplished, achieved, effected: also attained, obtained, acquired.
Site Search
Input language: