-
Unjustly, wrongfully, causelessly, injuriously.
-
क्रि.वि. १ अन्यायाने ; जुलमाने ; इजादायक रीतीने ; त्रासदायक रीतीने . २ कारणाखेरीज ; विनाकारण ; व्यर्थ ; फुकट ; उगाच . कोणे सतीस छळले नाहक । - अमृत ६१ . ३ . हक्कावांचून ; बेकायदेशीर . [ फा . ना + हक्क ]
-
ad Unjustly, wrongfully.
-
क्रि.वि. उगाच , कारण नसताना , फुकट , मधच्यामध्ये , व्यर्थ , विनाकारण , हकनाक .
Site Search
Input language: