Dictionaries | References

सरमट

   
Script: Devanagari
See also:  सरम , सरमड , सरमाड

सरमट

  न. बाजरीचे काड , ताट , कडबा . कोणापासून कडबा , कोणापासून सरमड तर कोणापासून वांसे - खरादेश २८० . - कृषि २७७ . सरमाडी - वि . सरमड काढून झाल्यावरचें शेत किंवा अशा शेतांतील . सरमाडी जमीन , शेत , वावर सरमाडी हरभरा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP