Dictionaries | References

सलोख

   
Script: Devanagari
See also:  सलुका , सलुखा , सलूक , सलूख , सलोक , सलोका , सलोखा , सलोगा

सलोख

  पु. १ सभेट ; मैत्री ; सख्य ; सरळ भाव . २ तह ; शांतता ; युध्द तहकुबी . मोंगलाचा तूर्तच सलुका जाला . - वाडबाबा ३ . ६५ नजीबखान रोहिल्याचें हातें सलुका करून - रा ६ . ३३० [ अर . सुलुक् ‍ ] सलुकी , सलुखी - वि . शांतताप्रिय . नारो आपाजी शहाणे माणूस सलुखी , म्हणून त्यांनीं हें कार्य केलें . - ख १ . ४५१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP