Dictionaries | References

सवेंच

   
Script: Devanagari
See also:  सवें , सवेंचि

सवेंच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Immediately, promptly.

सवेंच     

वि.  खर्च होणारें ; झिजणारें ; नाशवंत . रूप सवेंच नाम निवेंच । रूप क्षणिक नाम साच । - रावि १६ . ९९ .[ स + वेंच = खर्च ]
क्रि.वि.  आपण होऊन स्वतःच ; आपोआप ; लागलीच ; ताबडतोब ; तात्काळ ; तत्क्षणीं शब्द बोलतां सवेंच नासे । - दा ९ . २ . २७ . जो मेटलियाचि सवें । पुरती उपायांचें धांवे । - अमृ २ . ८ . सवेंच गाडर पुडेंच सरला । - ऐपो २१० पाहतो भीतरीं सवेंचि तो । - तुगा १६ . [ सं . स्वयम् ‍ ; स्वयम् ‍ + एव ; सममेव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP