Dictionaries | References

साजण

   
Script: Devanagari

साजण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A lover, paramour, sweetheart, gallant.

साजण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A lover, paramour, gallant.

साजण

 ना.  प्यार , प्रियकर , यार .

साजण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : प्रियकर

साजण

  पु. प्यार ; प्रियकर ; सजण पहा . [ सं . स्वजन ] साजणी , साजनी - स्त्री . १ प्रियकरीण ; प्रिया ; सजणी पहा . २ सखी ; मैत्रीण . तुझे मनीचे सजणी । कळले मज । - कथा १ . ३ . १०१ . तंव भणे रुक्मिणी । ऐसिआं तुम्ही साजनी । - शिशु ८१९ . साजणें - न . १ मैत्री ; सख्य . - ज्ञा १२ . ६४ . कृपण मित्राचें साजणें । अंधासंगे पंथ चालणें - मुआदि १७ . १८ . २ सौजन्य ; प्रेम . जीव घेतलिया उणें । चालों नेणसी साजणें । - अमृ २ . ३९ - एभा १० . ४२३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP