Dictionaries | References

सासबहु

   
Script: Devanagari

सासबहु

  स्त्री. ( सासु - सून ) दोन सारख्या दिसणार्‍या पण लहानमोठया गोष्टी . ( ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर सासबहु या नांवाचीं दोन लहानमोठीं देवळें आहेत तसेंच सांचीस दोन लहानमोठे स्तूप आहेत त्यांस म्हणतात ). [ हिं . सास = सासू + बहु = सून ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP