Dictionaries | References

सिंचक

   
Script: Devanagari

सिंचक

मराठी (Marathi) WordNet | Marathi  Marathi |   | 
 noun  सिंचन करण्याचे पात्र   Ex. सिंचकाला एक भोक पडलेले आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सिंचकपात्र सिंचनपात्र
Wordnet:
asmসিঁচনী
benসেচনকারী পাত্র
gujસીંચણિયું
kasڈَنٛگہٕ , آب دِنُک بانہٕ
kokशिपपाचें
malവാലി
mniꯏꯁꯤꯡ꯭ꯆꯥꯏꯅꯕ꯭ꯀꯣꯟ
oriସେଚକ
panਸੇਂਚਕ
tamநீரிறைக்கும் பாத்திரம்
urdآب پاش
 adjective  सिंचन करणारा   Ex. सिंचक व्यक्ती अजूनपर्यंत आलेली नाही.
MODIFIES NOUN:
पदार्थ व्यक्ती
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सिंचनकर्ता
Wordnet:
asmসিঞ্চক
bdसारग्रा
benসেচনকারী
gujસેચક
kanಸಿಂಪಡಿಸುವ
kasسَگ دِنہٕ وول
kokशिंपणेली
malനനയ്ക്കുന്ന
mniꯏꯁꯤꯡ꯭ꯆꯥꯏꯅꯕ
oriସିଞ୍ଚନକାରୀ
panਸਿੰਜਣ ਵਾਲਾ
tamஇறைக்கக்கூடிய
telమొక్కలకు నీళ్ళుపోయు తోటమాలి
urdآبپاشی کرنےوالا

सिंचक

  न. सिंचन ; शिंपडणें . चंदनोदकाच्या सिंचका । मार्ग धूळीतें शमविलें । - जै ९१ . ६९ . [ सं . ] सिंचणें - उक्रि . शिंपडणें ; लहान थेंबांनीं भिजविणें ; शिंपणें पहा . दयासिंधु तुम्हां भांडवल दया । सिंचावें आतां या कृपामृतें । - तुगा १०९४ . [ सं . सिंचन ] सिंचन - न . शिंपण्याची क्रिया ; वर्षाव . जैसें मूळ सिंचनें सहजें । शाखा पल्लव संतोषती । - ज्ञा १ . २५ . [ सं . ] सिंचवणी - न . शिंपडण्याचें पाणी , पदार्थ . घालूनी लोळणी पडलों अंगणीं । सिंचा सिंचवणी तीर्थ वरी । - तुगा २०१८ . [ सिंचणें + पाणी ] सिंचित - वि . शिंपलेलें ; सिंचनयुक्त .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP