Dictionaries | References

सिंतर

   
Script: Devanagari

सिंतर

  पु. ठक ; भूल . पडिला शाहाणिया सिंतर । - मुआदि ७ . ८१ . सिंतरणें - अक्रि . फसविणें ; ठकविणें . सीतरणें पहा . दुर्वासा ऐसा जाण । त्यासी क्षणाक्षणा सिंतरी मन । - एभा ११ . ९७८ ; - ज्ञा १४ . ३४२ . सिंतरूं - वि . फसव्या ; ठक . शठ शुंभ कातरु । लंड तुर्मुंड सिंतरू । - दा २ . ३ . २९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP