एखाद्या प्रदेश किंवा ठिकाणच्या विस्ताराची अंतिम रेषा किंवा स्थान
Ex. जवानांनी शत्रूला सीमारेषेच्या बाहेर पळवून लावले.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benসীমা
gujસીમા
hinसीमारेखा
kanಗಡಿರೇಖೆ
kasسرحد , حد
kokशीम
oriସୀମା
sanसीमा