बदकापेक्षा लहान, तांबूस डोके, डोळ्यापासून मानेपर्यंत हिरव्याकंच रंगाचा पट्टा असलेला पक्षी
Ex. सुंदर बटवा उडताना त्याचे पंख काळे आणि हिरवे असे दुरंगी दिसतात.
ONTOLOGY:
पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
खैरा बाड्डा चिखला बाड्डा चिखल्या सोनुली भोर
Wordnet:
benচেতা
gujચૈતા
hinचैता
kasچیتا
malചൈത്താറാവ്
oriଚୈତା ବତକ
panਚੈਤਾ
urdچیتا , پٹاری , چیتی