Dictionaries | References

सुंसाट

   
Script: Devanagari
See also:  सुंसाटा , सुसाट , सुसाटा

सुंसाट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

सुंसाट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Impetuous and loud-sounding motion.

सुंसाट

  पु. 
   आवाजयुक्त जोराची गति , गर्जना , गाणे , वार्‍याचा जोर ; गतिमान वस्तूचा आवाज ( बाण , बंदुकीची गोळी , पक्ष्याची भरारी इ० चा ); जोराचा शिरकाव , तडाखा , झपाटा , सोसाटा .
   जोराचा श्वास . [ ध्व . ] - क्रिवि . वरील प्रकारच्या आवाजाने ; सूं सूं आवाज करीत .
०णे   अक्रि . वरील प्रकारे आवाज करुन घुसणे ; वेगाने व जावेशाने जाणे ; अंगावर चालून जाणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP