Dictionaries | References

सुगर

   
Script: Devanagari
See also:  सुगरण , सुगराई , सुगरावा , सुगरीण , सुग्रण , सुग्राई , सुग्रावा , सुग्रीण

सुगर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Skilful, clever, dexterous, expert.

सुगर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Expert, clever, skilful.

सुगर

 वि.  सुगड ( - वि . ) पहा . [ सं . सुघड ]
०ण   सुगरीण - स्त्री . १ एक जातीचा पक्षी . २ एक जातीचें जंगली झाड . ३ चांगला स्वयंपाक करणारी स्त्री . ४ ( व . ) खळवाडीतील गवताच्या काडांची केरसुणी , खराटा . - वि . सुगर , निष्णात ( चुकीनें पुरुषासहि लावतात ) सुगरणीचें घर - न . सुगरीण पक्ष्याचें कोठें . सुगरीण सुगराई सुगरावा पणा - पु . स्त्री . हुशारी ; दक्षता ; कौशल्य ; चतुराई . सुगरावा - पु . थाटमाट . जयाचा सुगरावा देखे । - ज्ञा १३ . ८१२ . म्ह० ( व ) सुग्रीण साताची शेवहातींळल्या हाताची = मोठी सुगरीण पण घर स्वच्छ ठेवतां येत नाहीं अशी स्त्री .

सुगर

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
सु—गर  n. n. cinnabar, [L.]
ROOTS:
सु गर

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP