Dictionaries | References

सुरपारंबा

   
Script: Devanagari
See also:  सुरपारंबी , सुरपारंब्या

सुरपारंबा

  स्त्री. झाडावर सरसर चढावयाचें , खालीं धावत धावत उतरावयाचें आणि सूर नांवाची काठी फेकावयाची असा मुलांचा एक खेळ . ( क्रि० करणें = ओढाताण करणें , कमी लेखणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP