Dictionaries | References

सुरूखरू

   
Script: Devanagari
See also:  सुर्खरु

सुरूखरू

 वि.  १ उजळ तोंडाचा ; मुक्त . भगवान् ‍ सुर्खरू करील तोच सुदिन समजावा . - रा ६ . ३९५ . २ ( ल . ) निर्ल्लज्ज ; बेशरम ; बेमुर्वतखोर ; कोडगा ; बेगुमान ; वाईट कर्में करून प्रतिष्ठेनें वागणारा . [ फा . सुर्ख = तांबडें + रु = चर्या ] म्ह० सुरूखुरू सारिका आणि नकटा तिरुका . सुर्खाई - स्त्री . लाली . सुर्खी - स्त्री . १ लाली ; तजेलेदार गुलाबी छटा . २ लालशाई . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP