|
पु. आवाजयुक्त जोराची गति , गर्जना , गाणे , वार्याचा जोर ; गतिमान वस्तूचा आवाज ( बाण , बंदुकीची गोळी , पक्ष्याची भरारी इ० चा ); जोराचा शिरकाव , तडाखा , झपाटा , सोसाटा . जोराचा श्वास . [ ध्व . ] - क्रिवि . वरील प्रकारच्या आवाजाने ; सूं सूं आवाज करीत . ०णे अक्रि . वरील प्रकारे आवाज करुन घुसणे ; वेगाने व जावेशाने जाणे ; अंगावर चालून जाणे .
|