Dictionaries | References

सेलका

   
Script: Devanagari
See also:  शेलका

सेलका     

वि.  १ उत्तम ; उत्कृष्ट ; मुख्य ; निवडक ; श्रेष्ठ ; वेचक ; पसंत ; सुरेख . सामान्यतः या अर्थी व्यापक अर्थानें व क्रियाविशेषणाप्रमाणेहि उत्तम रीतीने , बरोबर , नेमका , अचूक या अर्थी उपयोग होतो . हरिजन म्हणेल अर्थ प्रणतां द्याया न सेलका नाही । - मोशांति ७ . १२० . [ सं . शिल् ‍ = वेचणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP