-
ad Thinly, sparsely-seed sown, &c. Brokensleep, study, &c. Loosely-weaving &c.
-
क्रि.वि. १ पातळपातळ ; विरळविरळ ; अंतराअतरावर ; कोठेकोठे ( उगवलेले रोप , येणारे पीक , पडणारा पाऊस , दिसणारा पदार्थ इ० ). २ विरळ ; पातळ ( विणणे , विणलेली वस्तु ). ३ एकसारखी नसणारी ; खंडित ; असंतत ; विछिन्न ( झोंप , अभ्यास ). ४ दुर्मिळ ; क्वचित आढळणारे . [ सं . तरल = विस्तृत ; रुंद ]
-
क्रि.वि. कोठेकोठे , विरळ ;
-
क्रि.वि. क्कचित् आढळणारे , दुर्मिळ , दुर्लभ .
Site Search
Input language: