-
शिरीष कुल, लज्जालु कुल, मिमोझेसी
-
शिकेकाई, शिरीष, लाजाळू (लज्जालु)
-
बाभूळ, शमी, गारदळ, इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव शिंबी (शिंबावंत) गणात केला जातो. प्रमुख लक्षणे- पिसासारखी सयुक्त पाने असलेली झुडपे किंवा वृक्ष, लहान नियमित, तीन, पाच किंवा सहा सहा पुष्पदलांची मंडले असणारी व बहुधा गुच्छाकृती किंवा कणिश प्रकारच्या फुलोऱ्यावर येणारी फुले, पाकळ्या क्वचित जुळलेल्या व अवकिंज, केसरदले कधी सुटी तर कधी एकत्र जुळलेली, एका किंजदलाच्या किंजपुटात एक किंवा अनेक बीजके, शिंबा (फळ) कधी फुटून लहान एकबीजी न तडकणारे खंड (फलांश) बनतात, अपुष्क बिया
-
Leguminosae
Site Search
Input language: