Dictionaries | References

स्त्रव

   
Script: Devanagari
See also:  स्त्राव

स्त्रव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, miscarriage. See under स्त्राव.

स्त्रव     

 पु. १ ठिबकणी ; गळती ; पाझर ; प्रवाह ;; झरा . २ पाझरलेला पदार्थ . ३ गर्भपात ( पाच महिन्यांच्या आंतील ). [ सं . स्त्रु = जाणें ] स्त्रवण --- न . १ स्त्रव पहा . २ घाम , लघवी , पू वाहणें . स्त्रवणें --- अक्रि . गळणें ; ठिबकणें ; पाझरणें ( द्रव पदार्थ ); वाहूं देणे , पाझरुं देणें . स्त्रोत --- पु . प्रवाह .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP