Dictionaries | References

हबेलंडी उडविणें

   
Script: Devanagari

हबेलंडी उडविणें     

दुर्दशा, दाणादाण करणें. ‘ दुराणी फौजेच्या तोंडावर तोफांची सरबत्ती करुन भडभुंजे लाह्या भाजतात तशी तिची त्यानें हबेलंडी उडविली. ’ - पामो ५३५. [ हबेलंडी = हल + बे + लंडी किंवा हा ! बे ! लवंडी किंवा लंडी, म्हणजे अरे बायल्या ! ठीक आहे ! ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP