Dictionaries | References ह हातांत असलेल्या एक पक्षाची किंमत झुडपांत असलेल्या दोन पक्षांपेक्षां जास्त आहे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हातांत असलेल्या एक पक्षाची किंमत झुडपांत असलेल्या दोन पक्षांपेक्षां जास्त आहे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जवळ असलेल्या गोष्टीचें महत्व दूर असलेल्या किंवा पुढें मिळावयाच्या वस्तुपेक्षां अधिक असतें पुढील इंग्रजी म्हणीचा पर्याय.- A bird in hand is worth two in the bush. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP