Dictionaries | References

हाशील

   
Script: Devanagari
See also:  हंसील , हांशील हसील , हासील

हाशील

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Annual results from taxes and duties, revenue. Hence, by eminence, Postage. 2 Purport, import, drift, tenor, meaning. 3 Profit, advantage, gain, good. हा0 करणें g. of o. Ironically. To lose.

हाशील

  न. ( प्र . ) हशी ( सी ) ल . १ सरकार देणें ; आकार २ हेतु ; उद्देश ; अर्थ ; तात्पर्य . ३ टपाल इत्यादीचा खर्च , आकार , किंमत , फी . ४ प्राप्ती ; लाभ ; नफा . साहुकारीमुळें जकातीचेंच हशील होईल . - मराआ ३७ . - वि . प्राप्त . पुढें मुद्दे हशील होतील . - ख २३ . ५४८ . [ अर . हासिल् ‍ ]
  न. १ हशील पहा . २ फायदा ; नफा [ अर . हासील ]
०करणें   ( उप . ) गमविणें ; घालविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP