Dictionaries | References

हिमत

   
Script: Devanagari
See also:  हिंमत , हिम्मत

हिमत

  स्त्री. १ धाडस ; धैर्य ; शौर्य . सर्वाची ज्ञानें , हिंमत - मर्दानपणा मजला ठाऊक आहेत . पानपतवर भाऊस टाकून आलेत . - ख १ . ४८१ ; - मराआ १३ . २ निग्रह ; हिय्या ; उत्साह ; उमेद ; धमक ; अवसान [ अर . हिम्मत ] म्ह० हिम्मत मर्दा तर मदत खुदा .
०हरणें   धैर्य , अवसान , उत्साह इ० नाहीसा होणें ; गडबडणें . हिम्मतदार , हिम्मती , हिम्मतीचा - वि . धाडशी ; धैर्यवान ; निधडया छातीचा .
०बहाद्दर वि.  १ शूर ; वीर . २ एक पदवी . - स्वप १३२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP