Dictionaries | References ह हिलगड Script: Devanagari Meaning Related Words हिलगड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v घाल, ठेव, & पड, हो. Ex. तुमचे आमचे देण्याघेण्याची हि0 ठेवूं नका. 2 Obstructed state more generally, hitching: also an obstruction or a hinderance, a hitch. हिलगड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( देणेंघेणें इ० व्यवहारांतील ) भानगड ; लचांड . ( क्रि० घालणें ; ठेवणें ; पडणें ; होणें ). तुमचे आमचे देण्याघेण्याची हिलगड ठेवू नका . २ अडथळा ; गुंताडा ; गुंतागुंत . [ हिलगणें - लोंबणें ] हिलगडणें - उक्रि . लोंबकळत ठेवणें , भिजत घोंगडे ठेवणें ; शेवटपर्यत पुरे न करणें ( काम , फिर्याद इ० ); एकादे काम सिद्धीस न जाऊं देता अडथळून पाडणें . आमच्या लग्नाचें काम त्यानें हिलगडले . - अक्रि . निकाल न लावतां अनिश्चितपणें लोंबत रहाणें . हिलगडा , हिलगण , हिलंगवण - पुस्त्री . हिलगड . हिलगणें , हिलगावणें , हिलगाविणें - उक्रि . हिलगडणें ; ढिलें बांधणें ; लोंबत ठेवणें ; सरासरी जुडणें ; टांचणें ( कागदाच्या गडडया इ० ) अडकविणे - उक्रि . १ लोंबकळत पडणें ; लोंबत राहणें . २ गुंतणे ; अडकणे . ३ एखादया कामांता गुरफुटून जाणें . मी दिवसभर हिलगलो . [ हिं हिलगामा ] Related Words हिलगड हेलगड हिलगडा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP