Dictionaries | References

हुंडी

   
Script: Devanagari

हुंडी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  महाजन से कर्ज लेने पर उसके द्वारा दिया हुआ वह दस्तावेज जिस पर यह लिखा होता है कि अमुक समय के अंदर ब्याज के साथ इस कर्ज को चुकाना आदि आवश्यक है   Ex. हुंडी के हिसाब से रामू को अपना कर्ज चक्रवृद्धि ब्याज की दर से चुकाना है ।
HYPONYMY:
पैंठ
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हुण्डी
Wordnet:
benহুন্ডি
gujહૂંડી
kasہوٚنٛڈٕ
oriହୁଣ୍ଡି
urdہنڈی
   See : ड्राफ्ट

हुंडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A bill of exchange. हुंडी लावणें To present a hunḍí.
   . It is of a blackish cast, and is sown in the hot season.

हुंडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A bill of exchange.
हुंडी लावणें   To present a हुंडी.

हुंडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : धनाकर्ष

हुंडी

  स्त्री. ( तंजा . ) वर्गणीची पेटी . ( याला वर भोक असते ).
  स्त्री. अव . जोंधळ्याची एक जात . हा उन्हाळ्यांत पेरतात .
  स्त्री. जडयाचें हत्यार . - शर .
  स्त्री. १ परस्थळी पैसे पाठवावयाचे असतां आपल्या ठिकाणच्या सावकाराच्या दुकानी सदर रक्कम व वरखर्च इ० साठी थोडेसे पैसे दिले असतां तो दुसर्‍या ठिकाणच्या सावकाराला सदर रक्कम देण्याबद्दल देतो तें पत्र . २ ( ल . ) अविवाहित मुलगी . ३ ( ल . ) देशांतरी गोत्रज मरण पावल्याबद्दलचें वर्तमान , पत्र इ० ; त्याच्या मरणानें आलेलें आशौच . [ सं . हुड् ‍ = स्वीकारणें ? हिंदी हुंडी ]
  स्त्री. १ एका ठिकाणचें झाड दुसर्‍या ठिकाणी नेऊन लावावयाचें असले म्हणजे मुळांस धक्का लागूं न देता मातीसकट उपटतात तें ; तयार केलेले झाडाचे लहान रोप . २ बुधल्याच्या तोंडास दोरी बांधून व फडक्याने आच्छादून वर बसविलेले मातकापड - शेणाचें लिंपण किंवा दटया .
०लावणें   देणें - हुंडीपत्र नेऊन देणें .
०चिटटी   पत्र - स्त्रीन . हुंडीचा कागद ; हुंडी अर्थ १ पहा .
०पांडी  स्त्री. ( सामान्यतः ) हुंडी - पत्र इ० कागद . हुंणावळ , हुंडावण - स्त्री . हुंडीबद्दलचा बटटा ; कमिशन ; बटाव . [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP