Dictionaries | References

हुश

   
Script: Devanagari
See also:  हुःश , हुश्श , हुस्स

हुश

   उद्गाअ . १ विश्रांतीचा , ओझे उतरल्यानंतरचा , काम संपल्यावरचा सुस्कारा . २ अतिशय उष्णता भासमान झाल्याचा , दाटीचा , मानसिक त्रासाचा उद्गार . ३ पांखरांत हाकावयाचा शब्द . [ ध्व . ]
०करणें   एखाद्यास विवक्षित स्थान , पदवीवरून दूर करणें ; हुसकावणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP